Sunday, August 17, 2025 08:03:53 AM
मनपा निवडणुकीसाठी ठाकरे गटाने तयारी सुरु केली आहे. उपनेत्यांवर विधानसभानिहाय जबाबदाऱ्यांचे वाटप करण्यात आले आहे. 12 उपनेत्यांवर विशेष जबाबदारी देण्यात आली आहे.
Apeksha Bhandare
2025-06-11 19:27:10
छत्रपती संभाजीनगर महापालिकेवर 1342 कोटींचं कर्ज असून विकासकामे अडथळ्यात येण्याची शक्यता. मासिक उत्पन्न फक्त 36 कोटी, खर्चासाठी दरवर्षी 600 कोटींची गरज.
Jai Maharashtra News
2025-05-11 13:22:58
तुम्हाला निवडणुका घ्यायच्याच नाहीत का? असा प्रश्न विचारत सर्वोच्च न्यायालयाने निवडणुका थांबवण्याचे कारण वाटत नसल्याचे स्पष्ट केले.
Samruddhi Sawant
2025-05-06 13:23:31
भाजपने या निवडणुकीत चमकदार कामगिरी केली असून 10 पैकी 9 महानगरपालिका जिंकल्या आहेत. त्याच वेळी, काँग्रेसचा पूर्णपणे पराभव झाला आहे.
2025-03-12 16:39:46
"मनसेने पुन्हा एकदा कार्यकर्त्यांना सजग करण्याचे आवाहन केले"
Manoj Teli
2025-01-24 08:44:48
'खरी शिवसेना ठाकरेंची, शिंदेंनी पक्ष चोरला' भाजपात आलेल्या ठाकरे गटाच्या नगरसेवकांचा दावा महायुतीत नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता
2025-01-09 19:22:03
मागील सरकारच्या काळात आदित्य ठाकरे यांनी ना मुख्यमंत्री शिंदे, ना उपमुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यामुळे या नव्या भेटीमागे नेमके काय दडलंय
2025-01-09 17:55:20
राज-उद्धव यांनी एकत्र येण्याबाबत कार्यकर्त्यांचा सूरमनसेमध्ये मोठ्या फेरबदलाची शक्यतामनसे-ठाकरे गट एकत्र येण्याच्याही चर्चांना उधाणविधानसभेतील पराभवानंतर मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक
2025-01-07 16:26:44
स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका नववर्षात होणार? निवडणुका एप्रिल किंवा मे महिन्यात घेण्याचा विचार 22 जानेवारीला सुप्रीम कोर्टात निवडणुकीबाबत सुनावणी कोर्टाच्या निकालानंतर हालचालींना वेग येणार
2025-01-01 17:19:04
मुंबईत मराठी माणसांचा हक्क मिळवून देण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट लढाई लढेल.
2024-12-13 11:31:18
महानगरपालिका निवडणुकीसाठी आदित्य ठाकरे ऍक्टिव्ह विधानसभा निवडणुकीत सपाटून पराभव झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या गटाने आता मुंबईचा शेवटचा बालेकिल्ला राखण्यासाठी कंबर कसली आहे.
2024-12-09 12:26:24
आगामी मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून हिंदुत्वाचा मुद्दा लोकांपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी बैठकीत ठरले आहे.
2024-12-03 14:29:26
दिन
घन्टा
मिनेट